satua baba life story
सतुआ बाबाप्रयागराजमद्ये सध्या माघ मेळा सुरू असून यात अनेक साधु संत त्यांच्या तपश्चर्येच्या प्रकारामुळे आणि राहणीमान यामुळे चर्चेत आहेत. यात महामंडलेश्वर संतोष दास उर्फ सतुआ बाबांचाही चर्चा होतेय.
satua baba life story
मॉडर्न लाइफस्टाइलभगवी वस्त्रे, डोळ्यावर गॉगल, सोबत आलिशान गाड्या... ज्यात तीन कोटींची लँड रोवर डिफेंडर, पोर्शे, मर्सिडीज यांचा ताफा असतो.
satua baba life story
भव्य शिबीरसतुआ बाबा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बाबांचं शिबीर माघ मेळ्यातील सर्वात भव्य असं शिबीर आहे. या ठिकाणी भंडाऱ्यात भाजलेले चणे वाटले जातात.
satua baba life story
आलिशान गाड्यासतुआ बाबांकडे आज कोट्यवधींच्या गाड्या आणि संपत्ती आहे. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी घर सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला होता.
satua baba life story
पीठाधीश्वर३०० वर्षे जुन्या अशा विष्णुस्वामी सांप्रदायात ते सहभागी झाले. २०१२ मध्ये विष्णुस्वामी सांप्रदायाचे सहावे पीठाधीश्वर ब्रह्मलीन यमुनाचार्यांच्या निधनानंतर संतोष दास यांच्याकडे जबाबदारी सोपवली गेली.
satua baba life story
जगतगुरुसंतोष दास म्हणजेच सतुआ बाबा पीठाचे ५७ वे आचार्य बनले आणि महाकुंभ मेळ्यात त्यांना जगतगुरु पदवीही दिली गेली. तेव्हापासून सतुआ बाबा चर्चेत आहेत.
satua baba life story
विकासमहागड्या गाड्या आणि लाइफस्टाइलबाबत सतुआ बाबांनी म्हटलं की, हा विकास भारताचा आहे. गाड्या येतील जातील. तसंच जे जळतायत त्यांनी मणिकर्णिका घाटावर यावं असंही ते म्हणाले होते.
satua baba life story
महामंडलेश्वरवयाच्या ११ व्या वर्षी बाल संत बनलेले सतुआ बाबा आता महामंडलेश्वर बनलेत. त्यांच्याकडे कोट्यवधींच्या गाड्या आणि प्रायव्हेट जेट आहे.
BMC Ward
नगरसेवकांना पगार किती आणि कधीपासून मिळतो? इथं क्लिक करा