NPCIL Recruitment 2026: जर तुमचंही सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न आहे. यासाठी तुम्ही तयारी देखील करत असाल तर ही संधी खास तुमच्यासाठी आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने साइंटिफिक असिस्टंट, स्टायपेन्ड्री ट्रेनी/साइंटिफिक असिस्टंट, स्टायपेन्ड्री ट्रेनी/टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन आणि असिस्टंट ग्रेड-I या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
या पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे. NPCIL ही भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या अधीन काम करणारी ही संस्था आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.npcilcareers.co.in वर जाणून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी, 2026 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज करा.
Mini Maldives Maharashtra: मालदीवला जाणं शक्य नाही? मग कोकणातलंच हे स्वर्गसमान ठिकाणाला नक्की भेट द्या पदांसाठी पात्रतास्टायपेंडियरी ट्रेनी (एसटी/एसए): यासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून किमान ६०% गुणांसह अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वैज्ञानिक सहाय्यक: सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा ग्रामीण अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
स्टायपेंडियरी ट्रेनी: किमान ६०% गुणांसह संबंधित क्षेत्रात बी.एससी. पदवी असणे आवश्यक आहे.
एक्स-रे टेक्निशियन: १०+२ विज्ञान विषय आणि संबंधित एक्स-रे किंवा रेडिओग्राफीमध्ये पात्रता.
असिस्टंट ग्रेड-१: संबंधित विषयात बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
Ratha Saptami 2026: कुंडलीत सूर्यदोष आहे? तर रथ सप्तमीच्या दिवशी हा उपाय करायला चुकवू नका! अर्ज कसा करायचाअधिकृत वेबसाइट www.npcilcareers.co.in वर क्लिक करा
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा (वैध मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी आवश्यक).
लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून फॉर्म भरला.
सर्व आवश्यक माहिती योग्य पद्धतीने भरा.
फोटो अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
शुल्क भरल्यानंतर, फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.