मोशी, ता. ८ : मोशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती येथे शेतीमालाची आवक फळे, फळभाज्याची शेवगा व टोमॅटो वगळता उर्वरित फळभाज्या व फळांची आवक आणि भावही स्थिर आहे. पालेभाज्यांची आवक मात्र ४० टक्क्यांनी कमी झाली. कोथिंबीर, मेथीचे भाव १० रुपयांनी कमी झाले आहेत.
शेवग्याची आवक पाच टक्क्यांनी वाढली. शेवग्याचे भाव ११० ते १४० वरून ८० ते १०० रुपये झाले. टोमॅटोचीही आवक २५ टक्क्यांनी वाढली असून भाव २५ टक्क्यांनी कमी म्हणजेच ४० ते ६० रुपयांवरून २० ते ३० रुपयांवर आले आहेत.
पालेभाज्या
एकूण आवक : ४७ हजार ८००
कोथिंबीर : २१ हजार ६००, मेथी : २५ हजार ५००, शेपू : ३ हजार ३००, कांदापात : ३ हजार ६००, पालक : ५ हजार ६००, पुदिना : २ हजार, हरभरा : २ हजार ५००, हरभरा गड्डी : १ हजार ३०० आदी
भाव (एका जुडीचे) ः कोथिंबीर : १२ ते १५ रुपये, मेथी : ८ ते १०, शेपू : ८ ते १०, पालक : ८ ते १०, कांदापात : १० ते १२, चवळी : ५ ते ७, हरभरा : ८ ते १० पुदीना : ४ ते ५
फळभाज्या
एकूण आवक : ४ हजार ३९३ क्विंटल
- कांदा : ६१८, बटाटा : ८८९, आले : ६८, भेंडी : ७५, गवार : १५, टोमॅटो : ५९९, मटार : ४३१, घेवडा : ४३, दोडका : ४१, मिरची : १२१, दुधी : ६६, लाल भोपळा डांगर : ५६, काकडी : १५२, कारली : २३, गाजर : २४२, फ्लॉवर : २८२, कोबी : २०२, वांगी : ११२, ढोबळी : ४८, बीट : २०, पावटा : १३, चवळी ३, शेवगा : १९, लिंबू : ९९, कढीपत्ता : २१, मका कणीस : ७५, घोसाळी : १० आदी
भाव (एक किलोचे) कांदा : १० ते २०, बटाटा : १५ ते २०, आले : ४० ते ६०, भेंडी : ५० ते ६०, गवार : १०० ते १२०, टोमॅटो : ३० ते ४९, मटार : २५ ते ३०, घेवडा : ३० ते ४०, दोडका : ५० ते ६०, मिरची : ५० ते ६०, दुधी भोपळा : ४० ते ५०, लाल भोपळा : ५० ते ६०, काकडी : २० ते ३०, कारली : ५० ते ६०, गाजर : २० ते ३०, पापडी : ४० ते ५० : , फ्लॉवर : २० ते ३०, कोबी : २० ते ३०, वांगी : ४० ते ५०, ढोबळी : ४० ते ५०, सुरण : ५० ते ६०, तोंडली जाड : ३० ते ४०, बारीक : ४० ते ५०, बीट : ३० ते ४०, कोहळा : ५० ते ६०, पावटा : ५० ते ६०, वाल : ५० ते ६०, वालवर : ५० ते ६०, शेवगा : ८० ते १००, ढेमसे : ५० ते ६०, परवर : ६० ते ७०, भावनगरी : ४० ते ५०, चवळी : ४० ते ५०, रताळी : ६० ते ७०, परवर : ३० ते ४०, दोडका : ५० ते ६०, घोसाळी : ५० ते ६०, कढीपत्ता : ४० ते ५०, आरवी : ४० ते ५०, लिंबू : ५० ते ६०, मका कणीस : २० ते ३०
फळे ः एकूण आवक : ८०२ क्विंटल
सफरचंद : ४८, मोसंबी : १०, संत्री : ४६, डाळिंब : ४, पेरू : ९९, पपई : ७५, चिकू : ८५, द्राक्षे : ८२, चिक्कू : ३४ केळी : १०७, अननस : १०, खरबूज : ११० कलिंगड २५, बोरं : १२, आवळा : २, नारळ : १४९ आदी
भाव (एक किलोचे) सफरचंद : १२० ते १३०, मोसंबी : ५० ते ८०, डाळिंब : १८० ते २००, पेरू : ४० ते ८०, पपई : २० ते २५, चिक्कू : ५० ते ६०, केळी : ५० ते ६०, खरबूज : ३० ते ५०, शहाळे नारळ : ६० ते ७०, किवी : ७० ते ८०, पेर : १०० ते १२०, अननस : ६० ते ७०, आवळा : ४० ते ५०, ड्रॅगन फ्रूट : १५० ते १८०, बोरं : ४० ते ५०.
---