जिल्हा परिषद निवडणूक निकाल
जिल्ह्यातील पंचायत समितीमधील सभापतींचे आरक्षण
१) राजगड -- सर्वसाधारण महिला
२) मुळशी -- सर्वसाधारण महिला
३) भोर -- सर्वसाधारण महिला
४) पुरंदर -- नागरिकाचा मागास प्रवर्ग
५) आंबेगाव -- सर्वसाधारण
६) मावळ -- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
७) बारामती -- सर्वसाधारण
८) हवेली -- सर्वसाधारण
९) शिरूर -- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
१०) दौंड -- नागरिकाचा मागास प्रवर्ग
११) जुन्नर -- अनुसूचित जमाती महिला
१२) खेड -- सर्वसाधारण महिला
१३) इंदापूर -- अनुसूचित जाती
...
तालुकानिहाय गट व गण संख्या
तालुका - गट संख्या- गण संख्या
१) राजगड....२....४
२) मुळशी...३.....६
३) भोर....४......८
४) पुरंदर...४......८
५) आंबेगाव...५...१०
६) मावळ....५...१०
७) बारामती....६....१२
८) हवेली....६....१२
९) शिरूर...७....१४
१०) दौंड...७....१४
११) जुन्नर...८...१६
१२) खेड....८....१६
१३) इंदापूर....८....१६
एकूण....७३....१४६
पंचायत समिती व जिल्हा परिषद पक्षीय बलाबल (२०१७)
१) राजगड....कॉंग्रेस ३, अपक्ष १ (कॉंग्रेस २)
२) मुळशी...राष्ट्रवादी कॉंग्रेस ४, शिवसेना २ (राष्ट्रवादी २, शिवसेना १)
३) भोर....राष्ट्रवादी कॉंग्रेस ४, शिवसेना १, कॉंग्रेस १ (राष्ट्रवादी कॉंग्रेस १, शिवसेना १, कॉंग्रेस १)
४) पुरंदर...शिवसेना ६, कॉंग्रेस २ (शिवसेना ३, कॉंग्रेस १)
५) आंबेगाव...राष्ट्रवादी कॉंग्रेस ८, शिवसेना २ (राष्ट्रवादी कॉंग्रेस ४, शिवसेना १)
६) मावळ....
७) बारामती....राष्ट्रवादी कॉंग्रेस १२ (राष्ट्रवादी कॉंग्रेस ६)
८) हवेली.... राष्ट्रवादी काँग्रेस : १३, शिवसेना- ७, भाजप- ४, अपक्ष : २ (राष्ट्रवादी काँग्रेस : ७, भाजप- ३, शिवसेना- २, अपक्ष - १)
९) शिरूर...राष्ट्रवादी ८, भाजप ३, लोकशाही क्रांती आघाडी २, शिवसेना १ (राष्ट्रवादी ६, लोकशाही क्रांती आघाडी १)
१०) दौंड...राष्ट्रवादी कॉंग्रेस ११, भाजप १ (राष्ट्रवादी कॉंग्रेस ५, भाजप १)
११) जुन्नर... (राष्ट्रवादी कॉंग्रेस ४, शिवसेना ३)
१२) खेड....शिवसेना ७, राष्ट्रवादी कॉंग्रेस ४, भाजप २, कॉंग्रेस १ (शिवसेना ३, राष्ट्रवादी कॉंग्रेस २, भाजप २)
१३) इंदापूर....कॉंग्रेस ८, राष्ट्रवादी कॉंग्रेस ६ (राष्ट्रवादी कॉंग्रेस ४, कॉंग्रेस ३)
जिल्हा परिषदेतील बलाबल (२०१७)
राष्ट्रवादी काँग्रेस- ४३
शिवसेना- १४
काँग्रेस- ७
भाजप - ७
लोकशाही क्रांती- १
रासप- १
अपक्ष- २
...............