उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटाची मतदानाची आकडेवारी
.....
नान्नज गट (ओबीसी)
१)चैताली श्रीकांत मुळे (भाजप) ९२०१
२)अनिल नागनाथ माळी (राष्ट्रवादी काँग्रेस) ७५६१
३)दिपक चंद्रकात क्षिरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) १७९४
........
नान्नज गण सुनील दगडू भोसले (भाजप)-३९९८
वडाळा गण वैशाली नरेंद्र शीलवंत (राष्ट्रवादी काँग्रेस)-४८२०
......
बीबीदारफळ गट (सर्वसाधारण)
१)इंद्रजीत गुलचंद्र पवार (भाजप) १२८३६
२)बळीराम (काका) भाऊराव साठे (राष्ट्रवादी काँग्रेस) ७८७५
३)विजय साठे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) ३८७
.......
बीबीदारफळ गण सुनिता बारसकर (भाजप)-५०७४
मार्डी गण तेजस्विनी बोराडे (भाजप)-६७४४
.......
कोंडी (सर्वसाधारण)
१) पृथ्वीराज माने (भाजप) १०९४८
२) भारत जाधव (काँग्रेस) ५३२६
३) भिकाजी वावरे (रासप) ६६४
कोंडी गण धनाजी भोसले (शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ३२५३
तिऱ्हे गण ऋतुजा बंडगर (भाजप) ५२३०