इस्त्रायल आणि इराण युद्ध सुरु असताना इराणवर आणखी मोठे संकट कोसळले आहे. इराणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणच्या गिराश परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. इराणमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.