सांगली -
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी
महापालिकेत झाले तर जिल्हा परिषदेत होणार नाही
खासदार विशाल पाटील यांची भाजपवर टीका
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने नाकारलं
मात्र तरी देखील सत्तेत घुसण्यासाठी प्रयत्न केला जातोय
सत्तेत एवढे प्रेम का ? आहे, हे कळत नाही.. पण यापुढे भाजपाने जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेत पराभवाची सवय लावून घ्यावी
Pune: पुणे महापालिकेतील एक स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून दिल्लीत बोलणीपुणे -
पुणे महापालिकेतील एक स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून दिल्लीत बोलणी
पुणे महापालिकेत काँग्रेसच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवकपद चर्चेचा विषय
एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी दिल्ली दरबारी नेत्यांशी स्थानिक नेत्यांचा संपर्क
काँग्रेस मध्ये एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी ६८ अर्ज
इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या तीन नेत्यांकडून अहवाल प्रदेश कार्यालयात पाठवला
स्वीकृत नगरसेवक पदाचे नाव प्रदेशकडून शहर कार्यालयाला कळवले जाणार
Malegaon: मालेगाव पोलिस परिमंडळाकडून ३७ ठिकाणी छापे मारुन गावठी हातभट्ट्या अड्डे उद्ध्वस्तमालेगाव पोलिस परिमंडळाकडून ३७ ठिकाणी छापे मारुन गावठी हातभट्ट्या अड्डे उद्ध्वस्त
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गावठी दारुच्या हातभट्ट्या अवैधरित्या सुरु
मालेगाव पोलिस परिमंडळाच्या २० विशेष पोलिस पथकाने,मालेगाव तालूका, वडनेर-भैरव,चांदवड, नांदगाव, सटाणा, येवला तालुका अशा ३७ ठिकाणी छापे माले
जवळपास १० लाख ४६ हजार रुपये किमतीचे २० लाखांपेक्षा जास्त लिटर दारु आणि रसायन नष्ट केले आहे
विशेष म्हणजे मालेगावचे अप्पर पोलिस अधिक्षक तेगबिर संधून हे स्वत या मोहिमेत सहभागी झाले होते.
Pune: भारत न्यूझिलंड सामना संपल्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या चाहत्यांवर पोलिसांचा 'स्पेशल वॉच'पुणे -
पुण्यात क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी
भारत न्यू झीलंड सामना संपल्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या चाहत्यांवर पोलिसांचा "स्पेशल वॉच"
सामना संपल्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या चाहत्यांवर कारवाईची शक्यता
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा विजय झाला तर मोठ्या प्रमाणावर चाहते उत्साह साजरी करणार, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुद्धा खबरदारी
रस्ते अडवणे, गाडीचे सायलेन्सर वाजवून धिंगाणा करणे, रस्त्यावर फटाके फोडून नागरिकांना त्रास देणे असे केल्यास पोलिसांकडून होणार कारवाई
पुण्यातील एफ सी रोड वर भारताचा विजयानंतर चाहत्यांकडून होतं सेलिब्रेशन