Gold Silver Price Today 10 March 2026 : आजचा दिवसच वेगळा… सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांनो ही बातमी वाचली का? रेट ऐकून…
Tv9 Marathi March 10, 2026 03:46 PM

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दागिन्यांची प्रत्येकाला आवड असते. त्यातच सध्या लग्नसराईचा मौसम असल्याने लोकांची खरेदीसाठी झुंबड उडते. पण सध्याचे या धातूंचे दर आवाक्याबाहेर असून, सोने-चांदीचे दर कधी कमी होतात, याकडे ग्राहकाचं लक्ष असतं. मंगळवारी बाजारात काय झालं हे जाणून घेण्याचीही सर्वांनाच इच्छा आहे. आजा, 10 मार्च रोजी देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. आज सकाळी बाजार उघडल्यार, 2 एप्रिल रोजी एक्सपायरी डेट असलेले सोनं वायदा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सुमारे 1532ने वाढले होते.

तर चांदीने सोन्यापेक्षाही वरचा दर गाठला. चांदीच्या किमतीतही तबब्ल 8740 रुपयांची वाढ झाली. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव 1,61,743 रुपयेरुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडला. मागच्या व्यवहाराच्या दिवशी सोनं 1,60,299 रुपयांवर बंद झाले.

तर आज सकाळी एमसीएक्सवर,2 एप्रिलची एक्सपायरी डेट असलेले सोनं हे 1 लाख 61 हजार 831 रुपयांवर व्यवहार करत होते, ते 0.96 टक्क्यांनी वाढले. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या वायद्यांनी 1,61,831 रुपयांचा उच्चांक गाठला.

चांदीतही वाढ

MCX वर 5 मे 2026 रोजी एक्सपायरी डेट असलेली चांदी 3.27% वाढून 2,75,900 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. दिवसाची सुरूवात करचाना चांदीचा दर 2 लाख 71 हजारांवर होता. यदिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये आज 10 ग्रॅम चांदी 2799 रुपयांना विकली जात आहे. 100 ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 27,990रुपये खर्च करावे लागतील. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 2899 रुपये आहे.

तुमच्या शहरात आज सोन्याचा भाव किती ?

दिल्लीत सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,820 रुपये
22 कॅरेट – 1,48,340 रुपये
18 कॅरेट – 1,21,400 रुपये

मुंबईमध्ये सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे ? (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,670 रुपये
22 कॅरेट – 1,48,190 रुपये
18 कॅरेट – 1,21,250 रुपये

चेन्नईमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,63,080 रुपये
22 कॅरेट – 1,49,490 रुपये
18 कॅरेट – 1,29,990 रुपये

कोलकात्यामध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,63,620 रुपये
22 कॅरेट – 1,48,190 रुपये
18 कॅरेट – 1,21,250 रुपये

अहमदाबाद मध्ये सोनं कितीला ? (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,720 रुपये
22 कॅरेट – 1,48,240 रुपये
18 कॅरेट – 1,21,300 रुपये

लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,820 रुपये
22 कॅरेट – 1,48,340 रुपये
18 कैरेट – 1,21,400 रुपये

पाटण्यात 10 ग्रॅम सोनं कितीला ?

24 कॅरेट – 1,61,720 रुपये
22 कॅरेट – 1,48,240 रुपये
18 कॅरेट – 1,21,300 रुपये

हैदराबाद मध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,670 रुपये
22 कॅरेट – 1,48,190 रुपये
18 कॅरेट – 1,21,250 रुपये

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.