Marathi Breaking News Live Today : नाशिक लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या रूपाली चाकणकर यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कठोर भूमिकेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.नाशिक लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या रूपाली चाकणकर यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कठोर भूमिकेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सविस्तर वाचा.. पुरवठा विभागाने शहनूरवाडी आणि वाळूज येथे छापे टाकून बेकायदेशीरपणे साठवलेले शेकडो गॅस सिलिंडर जप्त केले. चार आरोपींवर अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.