ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
युवराज जाधव March 28, 2026 09:13 PM

1. देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा https://tinyurl.com/mv2wmrpn  एलपीजीला पर्याय म्हणून पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घ्यावा, मंत्री छगन भुजबळांचं आवाहन https://tinyurl.com/5dmfwcpc  गॅसचा तुटवडा नाही म्हणता, मग केरोसिन का देता? भास्कर जाधवांचा सवाल https://tinyurl.com/4225bv9k 

 

2. अशोक खरात फाईल्स हा सगळा गलिच्छ प्रकार, जे काही ऐकतोय ते भयानक, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया, नरहरी झिरवाळ आणि सातारा जिल्हा परिषद प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीकेची झोड https://tinyurl.com/2zkhyc5z  एक दिवस कायदा बदला, ना न्यायालय, ना आरोपपत्र भर चौकात भोंदू अशोक खरातला सुया टोचून मारा, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची संतप्त प्रतिक्रिया https://tinyurl.com/yc7be498 

 

3. तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य, सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणीत भावुक, सोशल मीडियावर पोस्ट करत आठवणी जागवल्या https://tinyurl.com/ms47brav  राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज, सुनेत्रा पवारांशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील; राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा सूर https://tinyurl.com/yd7sufa9 

 

4. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देऊन चालणार नाही, दीड लाख रुपये द्या, बच्चू कडू यांची सरकारकडे मोठी मागणी https://tinyurl.com/3aba4zx7 

 

5. मुंबई महानगरपालिकेतील बड्या अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, महापौर रितू तावडेंच्या वॉर्डातील सहायक आयुक्ताची बदली https://tinyurl.com/y5rbj2ku  मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या खरेदी करणार, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय https://tinyurl.com/2yxksrw9 

 

6. पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 21 तासांचा जंबो मेगा ब्लॉक; आज 45 तर रविवारी 254 लोकल राहणार रद्द, 25 विशेष लोकल चालवल्या जाणार https://tinyurl.com/mvxubu3e 

 

7. नेपाळचे सत्तांतर होताच अटकसत्र, माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली, माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना बेड्या https://tinyurl.com/ytrts4a9 

 

8. इराणनं अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला घेतला, सौदी अरेबियातील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला; हवेत इंधन भरणारी तीन विमाने उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी https://tinyurl.com/y3tpwwf4  हुती बंडखोर सुद्धा इराणच्या युद्धात सामील; 2 हजार किमी अंतरावरून इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईलचा मारा https://tinyurl.com/2pnewyyc 

 

9. कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉ.युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळं पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या, आतापर्यंत 8 जणांना अटक https://tinyurl.com/yt6b862d 

 

10. आयपीएलच्या 19 व्या हंगामाला आजपासून सुरुवात, आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सलामीचा सामना, विराट कोहली आणि अभिषेक शर्माच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष https://tinyurl.com/yp3hd382 

 

एबीपी माझा स्पेशल 

 

गॅस टंचाईवर बायोगॅस ठरतोय वरदान, अवघ्या 24 हजारांत कायमस्वरूपी तोडगा https://tinyurl.com/y6hb4juw 

 

 एबीपी माझा Whatsapp Channel  https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w   

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.