ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मार्च 2026 | मंगळवार
1.स्पॉट व्हिजिटसाठी 5 लाख घ्यायचा, अमावस्या-पौर्णिमेला भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा, भोंदू अशोक खरातला अलिशान गाड्यांचाही शौक, खरातच्या 'व्हीआयपी' दरबाराचा पर्दाफाश https://tinyurl.com/2u9efy79 हमाम में सब नंगे… अशोक खरातच्या प्रकरणामध्ये कोण कोण सामील याची माहिती एसआयटीने समोर आणावी, खासदार संजय राऊतांची मागणी https://tinyurl.com/bddx6jnk
2. दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात महिलांना गर्भनिरोधक गोळ्या द्यायचा असा संशय, एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर https://tinyurl.com/y569mmz2 भोंदू अशोक खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, SIT तपासात हादरवणारी माहिती https://tinyurl.com/4knbr7a6
3. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती, मेट्रो वूमन म्हणून ओळख, कोण आहेत अश्विनी भिडे? https://tinyurl.com/2upmhbpc बोगस दिव्यांग अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या तुकाराम मुंढेंची आपत्ती व्यवस्थापन विभागात बदली, राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या https://tinyurl.com/538bt7z5
4. राष्ट्रवादी काँग्रेसचा कणा समजले जाणारे अल्पसंख्यांक सेल अन् ओबीसी सेल हे नव्या संविधानातून गायब, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा https://tinyurl.com/5b2c6nj9 रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी एजन्सीला पाच कोटी दिले, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/3zabc7dm
5. मंत्री नरहरी झिरवाळ व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पहिली कारवाई, ट्रान्सजेंडरच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, नोकरी लावण्याची मागणी अन् व्हिडीओ व्हायरल केला, मोठी माहिती समोर https://tinyurl.com/95dhru28
6. दगडू सकपाळ, भरत गोगावले, उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांच्यावर मोठी जबाबदारी, एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये, पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना आमदार-खासदारांवर सोपवली जबाबदारी https://tinyurl.com/bdf9esj5 शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फोडू नका, ते काम सुनेत्रा पवारांच्या पक्षाच्या माध्यमातून होऊ दे, एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला भाजपने ब्रेक लावल्याची चर्चा https://tinyurl.com/498jtmnp
7. राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा, गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पावसाचा पिकांना फटका, गहू, मका, आंबा जमीनदोस्त https://tinyurl.com/5n8cun48
8. वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी झाल्याने चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक, वसईत हादरवणारी घटना https://tinyurl.com/mrx8dzsx बीडमध्ये प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट, मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण, छळामुळे तरुणाची चिठ्ठी लिहून आत्महत्या https://tinyurl.com/bdzznbbn
9. सातारा सिव्हिल रुग्णालयामधील हलगर्जीपणा चव्हाट्यावर, मृतदेहांची अदलाबदल केल्याचा नातेवाईकांचा आरोप https://tinyurl.com/5n7z7wac BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा हॉटेलच्या खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ, मुंबई आणि कोलकाताच्या सामन्यानंतर नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/2ra2vmrz
10. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स आज आमने-सामने, शुभमन गिल विरुद्ध श्रेयस अय्यर लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष https://tinyurl.com/r6pykse5 बॉल टेम्परिंगच्या विळख्यात अडकला फखर जमान, कॅमेरासमोर नको नको ते कृत्य केलं, आता पाकिस्तानी बोर्डाने घातली 2 सामन्याची बंदी https://tinyurl.com/4pbedxxt
एबीपी माझा स्पेशल
BLOG : भूषण गगराणी, बस नाम ही काफी है… भूषण गगराणींच्या निवृत्तीवर हेमंत निंबाळकर (IPS) यांचा विशेष लेख https://tinyurl.com/3whh78ay
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, माजी मंत्री विजय शिवतारेंना लेकीने किडनी दिली, जावई शिवदीप लांडेंची भावूक पोस्ट, म्हणाले, 'फक्त एका निर्णयाने मला आतून हादरवून टाकलं' https://tinyurl.com/2s3ck3v3
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w