जर तुमचे दात पिवळे झाले असतील आणि तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे दात सहज स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्हाला घरच्या घरी कोळशाची पेस्ट बनवावी लागेल, ज्यामध्ये चिमूटभर मीठ घालावे लागेल.
यानंतर त्यात दोन चमचे पाणी घालून चांगले मिक्स करावे जेणेकरून ते घट्ट होईल. नंतर ही कोळशाची पेस्ट बोटावर घ्या आणि दातांवर घासून घ्या. ही प्रक्रिया सलग ५ दिवस केल्यास तुमचे दात सुंदर आणि पांढरे होतील.