ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
युवराज जाधव April 07, 2026 09:13 PM

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार*

 

1. यंदा मान्सूनचा पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत https://tinyurl.com/4x9av463 

2. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय, महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार; AI, डीजिटल गव्हर्नन्सच्या प्रक्रियेला वेग येणार https://tinyurl.com/mr2pvj54 

 

3. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार,4650 लिंक काढल्या, 2 गुन्हे, 6 जणांना अटक, एसआयटी प्रमुख सातपुतेंची माहिती https://tinyurl.com/yn2ejbaw  अशोक खरात दैवी शक्तीचा दावा करायचा, कुटुंबीयांच्या मृत्यूची आणि बदनामीची धमकी देत पीडितांचं शोषण करायचा, तेजस्वी सातपुतेंनी खरातचा पॅटर्न सांगितला https://tinyurl.com/yzzwhb6y 

 

4. अशोक खरातचे धागेदोरे थेट RTO पर्यंत, समता पतसंस्थेच्या 100 खात्यांची चौकशी;परिवहन विभागाच्या दोन बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याची माहिती https://tinyurl.com/39fukn22  जानेवारी महिन्यातील खरातचे सीडीआर काढल्यास दादांचा अपघात की घातपात? हे स्पष्ट होईल, आमदार अमोल मिटकरींचा दावा https://tinyurl.com/43hk28zb 

 

5. तुम्ही सत्तेत असला किंवा विरोधात असला, तुम्हाला जमिनीवर राहणं महत्त्वाचं आहे. काल पार्थने जे विधान केलं ते योग्य नव्हतंच, रोहित पवार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/5cv3vvz6 अजितदादा 15 वर्षे काँग्रेससोबत सरकारमध्ये होते, त्यांनी देशमुख, शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाणांसोबत काम केलं, मात्र काँग्रेसनं अर्ज दाखल केल्यानं पार्थचा त्रागा झाला असेल, छगन भुजबळ यांच्याकडून पाठराखण https://tinyurl.com/356je8hh 

 

6. आठ वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत https://tinyurl.com/mr2pvj54 

 

7. वांद्रे आणि कुर्ला स्टेशनवरुन बीकेसीत पोहोचणं सोपं होणार, ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी मार्गिकेचे भूमिपूजन,बीकेसीत पॉड टॅक्सी 2029 मध्ये धावणार https://tinyurl.com/5a4sj42j  नॅशनल पार्कच्या खालून तीन लेन रस्ता; 90 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत होणार, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ https://tinyurl.com/2xzxntyv 

 

8. राज्यभरात विनापरवाने पुतळे बसवण्याची प्रकरणं वाढली,अंजनगाव खेलोबातील मास्टरमाईंड सापडला, बाळकृष्ण आवारेवर एकूण 9 गुन्हे दाखल!https://tinyurl.com/4ucr4k26  अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई https://tinyurl.com/auc5p9c3 

 

9. आंध्र प्रदेशची कायमस्वरूपी राजधानी म्हणून अमरावतीला दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय जाहीर, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची माहिती https://tinyurl.com/ysxrwh8u 

 

10. पुन्हा पावसाचा ड्रामा! गुवाहाटीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात, कधी सुरू होणार मुंबई विरुद्ध राजस्थान मॅच?, जाणून घ्या LIVE अपडेट्स https://tinyurl.com/msjk8te4 

 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, संपूर्ण जगाला धाकधूक https://tinyurl.com/4ythfphb 

 

*एबीपी माझा Whatsapp Channel :* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.