बुलडाणा -
खामगावात कामगार विभागाचा बेजबाबदारपणा
भांड्यांसाठी रात्रभर महिलांच्या रांगा, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या गावीच नियोजनाचा फज्जा
शेकडो महिला रस्त्यावर, प्रशासन झोपेत!
Ahilyanagar: खासदार निलेश लंके यांना मोठा दिलासा, हायकोर्टाने निवडणूक याचिका फेटाळलीअहिल्यानगर -
निवडणूक याचिका फेटाळली; खासदार नीलेश लंके यांना मोठा दिलासा
अहमदनगर लोकसभा निवडणुकीतील विजयावर दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली
यामुळे खासदार नीलेश लंके यांना मोठा दिलासा दिला आहे.
डॉ. सुजय विखे यांनी 2024 च्या निवडणुकीच्या निकालाला आव्हान देत ही याचिका दाखल केली होती.