आजचे पंचांग आणि दिनविशेष - ०९ एप्रिल २०२६
esakal April 09, 2026 10:45 AM

पंचांग

गुरुवार : चैत्र कृष्ण ७, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.२३ सूर्यास्त ६.४८, चंद्रोदय उ. रात्री १.११ चंद्रास्त सकाळी ११.२४, भारतीय सौर चैत्र १९ शके १९४८.

दिनविशेष

  • १९९४ - प्रसिद्ध शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना सूक्ष्म जीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान.

  • २०११ - संजय टकले-मुसा शरीफ यांच्या जोडीने थायलंड आंतरराष्ट्रीय कार रॅली मालिकेतील पहिल्या फेरीत शानदार विजय मिळविला. भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर संपादन केलेले हे पहिलेच यश आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.