Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रामध्ये १ मे पासून नवीन नियम. ज्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी येत नाही, त्यांचा वाहन परवाना रद्द केला जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक इशारा दिला आहे.महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.