अमरावती सेक्स स्कॅण्डल; आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर, चौकशीसाठी एसआयटी
Marathi April 16, 2026 08:25 AM
बातमी शेअर करा :
सामनाचे अनुसरण करा
अमरावतीच्या परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहमद अयाज मोहम्मद तनवीर याच्या बेकायदा घरावर आज अचलपूर नगर परिषदेने बुलडोझर फिरवून कारवाई केली.