Panchang 16 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाल आणि दिनविशेष जाणून घ्या
esakal April 16, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀ सूर्योदय – ०६:२०

☀ सूर्यास्त – १८:४८

चंद्रोदय – २९:५०

⭐ प्रात: संध्या – ०५:०८ ते ०६:२०

⭐ सायं संध्या – १८:४८ ते २०:००

⭐ अपराण्हकाळ – १३:४८ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ – १८:४८ ते २१:०६

⭐ निशीथ काळ – ००:१० ते ००:५७

⭐ राहु काळ – १४:०७ ते १५:४१

⭐ यमघंट काळ – ०६:२० ते ०७:५३

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १२:३४ ते १४:०७

अमृत मुहूर्त– १४:०७ ते १५:४१

विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२८

⏳ कार्यसिद्धी वेळा – ०७:५३ ते ०८:४९ | १०:२९ ते १२:०९ | १२:५८ ते १४:०७ | १५:४१ ते १८:४८ | २०:२० ते २२:३८

⚠️ कार्यनाशक वेळा – ०८:४९ ते १०:२९ | १२:०९ ते १२:५८ | १८:४८ ते २०:२० | २२:३८ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: ०५:१४ ते ११:३१ | ओहोटी: ११:३१ ते १७:५३ | भरती: १७:५३ ते २३:५६ | ओहोटी: २३:५६ ते ०५:५४ पुढील दिवस

ग्रहमुखात आहुती – केतु (अशुभ)

अग्निवास – पृथ्वीवर (दिवसभर)

शिववास – १८:३३ पर्यंत श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – वसंत

मास – चैत्र

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – चतुर्दशी (१८:३३ नं.) अमावस्या

वार – गुरुवार

नक्षत्र – उत्तराभाद्रपदा (१२:०९ नं.) रेवती

योग – ऐंद्र (०८:४५ नं.) वैधृति

करण – भद्रा (०७:१७ नं.) शकुनी

चंद्र रास – मीन

सूर्य रास – मेष

गुरु रास – मिथुन

दिनविशेष – भद्रा ०७.१७ प., अत्रगंगास्नानेन पिशाचत्व निवृत्ति:, चिले महाराज-संत वेणाबाई पु.ति., सर्वार्थसिद्धियोग १२.०९ नं.

✅विशेष सचिन रमेश तेंडुलकर यांनी सुमारे 25 वर्षं क्रिकेटविश्वाला मोहिनी घातली. मोठमोठे विश्वविक्रम आपल्या नावावर करून शत्रूलाही आपल्या प्रेमात पाडलं. या जगप्रसिद्ध खेळाडूमुळे घरोघरी सचिन जन्माला यावा अशी इच्छा पालकांना होऊ लागली. अशा या सर्वश्रेष्ठ फलंदाजाच्या पत्रिकेत असे कोणते ग्रहयोग आहेत, ज्यांच्यामुळे त्याची कारकीर्द एका सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेली दिसते? जरुर तपासून पहा.

https://youtu.be/hMAMs1kRZ_Q?si=QJdNO9W4GjG6DKFR

शुभाशुभ दिवस - प्रतिकूल दिवस

श्राद्ध तिथी - चतुर्दशी श्राद्ध

आजचे वस्त्र – पिवळे

स्नान विशेष – हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना –दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस हळद, साखर, पिवळे धान्य, पिवळे वस्त्र, लवण, सुवर्ण दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – उडीद, स्त्रीसंग, तैलाभ्यंग, क्षौर

दिशाशूल उपाय – दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा करण्यापूर्वी दहि भक्षण करून बाहेर पडावे.

चंद्रबळ – वृषभ , मिथुन , कन्या , तुळ , मकर , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.