1. मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी, येसूबाई जशा लढल्या तशी लढेन, अहिल्यादेवींप्रमाणं कारभार करेन; बारामतीत प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवारांचा निर्धार https://tinyurl.com/dynx9r6h अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं मोठं नुकसान,दादांच्या अपघाताचं सत्य समोर आलं पाहिजे, सत्य समोर येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही https://tinyurl.com/4frcuw7p
2. ममता बॅनर्जी वाघिणीसारख्या लढत आहेत, त्यामुळे त्या जिंकल्याच पाहिजेत, भाजपचा आझादीशी काय संबंध? उद्धव ठाकरेंचं योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यावरुन भाजपवर टीकास्त्र https://tinyurl.com/4y9db7ce आपले मुख्यमंत्री तिकडे बंगालमध्ये प्रचाराला जातात, इकडे महिलांचा विनयभंग होतो, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल https://tinyurl.com/2s4jafce
3. देवेंद्र फडणवीस, तुम्ही महिलांना तुच्छ लेखता, तुमच्यात चांगदेवाचा अहंकार भरलाय; सुषमा अंधारेंची टीका, मुख्यमंत्र्यांचं चर्चेचं आव्हान स्वीकारलं https://tinyurl.com/yc4uxmsu 'महिला आरक्षण विधेयकाच्या आडून भाजपचा डिलिमिटेशनचा डाव', रोहित पवारांची टीका https://tinyurl.com/bdejbdrc
4. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ दोन लोकल एकाच ट्रॅकवर, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळं अपघात टळला, CSMT च्या स्टेशन मास्तरचं निलंबन https://tinyurl.com/4db2ku5v
5. सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत; पण शिवसेना, राष्ट्रवादीकडून जाणूनबुजून भाजपला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य https://tinyurl.com/zbn2znva
6. पालघरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार आणि चार जण गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट, कारवाईची मागणी https://tinyurl.com/4wvh659j
7. लातूर पॅटर्नचे जनक, मराठवाड्यात भाजप रुजवण्याचं काम करणारे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक व्यक्त https://tinyurl.com/ycxxvej6
8. तृणमूल काँग्रेसचा खासदार, माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या सासऱ्याला मारहाणीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी केली अटक, मेहुण्यालाही घेतले ताब्यात https://tinyurl.com/y448rxw4
9. पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय 4 मे पूर्वी घ्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे केंद्र सरकारला आदेश, 74 वर्षांची प्रतीक्षा संपणार https://tinyurl.com/2bat63ka
10. चेन्नई सुपर किंग्जला जबरदस्त धक्का! फॉर्ममध्ये असलेला मराठमोळा आयुष म्हात्रे आयपीएलच्या 19 व्या हंगामातून बाहेर, हॅमस्ट्रिंगची दुखापत कारण ठरली https://tinyurl.com/42t5s5k3 घरच्या मैदानावर हैदराबादला मोठी संधी; सातत्याचा अभाव असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आज सामना, कोण जिंकणार?https://tinyurl.com/fjsm4vr4
*एबीपी माझा स्पेशल*
पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या काश्मीरचा युवक आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, आदिलच्या कुटुंबानं एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला! https://tinyurl.com/mpwvc55h
*एबीपी माझा Whatsapp Channel :* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w