SAW vs INDW : टीम इंडियासाठी करो या मरो सामना, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला रोखणार?
GH News April 22, 2026 03:09 AM

वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील 5 सामन्यांच्या मालिकेत विजयाचं खातं उघडण्यात अपयशी ठरलीय. टीम इंडियाला पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत तिसरा सामना जिंकावा लागणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.