ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2026 | शुक्रवार
युवराज जाधव April 24, 2026 09:13 PM

1. आपचे राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदार भाजपमध्ये, राघव चढ्ढा, क्रिकेटपटू हरभजन सिंग, संदीप पाठक यांच्यासह इतर चार जणांच्या हाती कमळ https://tinyurl.com/pbv53x24  भाजपनं पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला धोका दिला, अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया  https://tinyurl.com/mays8sk6 

 

2. आपने राघव चड्ढांना हटवून अशोक मित्तल यांना राज्यसभेत उपनेते केलं, 15 एप्रिलला ईडीचा छापा आज मित्तल भाजपमध्ये, अनोख्या योगायोगाची चर्चा https://tinyurl.com/3zhzj3t8  पक्ष सोडलेल्या खासदारांना जनता माफ करणार नाही, भीती दाखवून आणि प्रशासनाचा दुरुपयोग करत ऑपरेशन लोटस सुरु,आपचे खासदार संजय सिंह यांचा आरोप https://tinyurl.com/bdh3feyy 

 

3. आमदार संजय गायकवाड यांचं एक पाऊल मागं, शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ केल्याबद्दल दिलगिरी, छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करण्यासाठी आग्रह https://tinyurl.com/ycycwkw7  संजय गायकवाडांचं वक्तव्य बिलकुल योग्य नाही, राज्य सरकारनं कारवाई करावी, खासदार शाहू छत्रपतींची मागणी https://tinyurl.com/xdbfs6a9 

 

4. संजय गायकवाड यांना काय आक्षेपार्ह वाटलं ते विचारणार, मी देखील ते पुस्तक वाचलं नाही, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yypstyh8  'संजय गायकवाडांमुळे एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी होते, आमचा त्यांच्या वक्तव्याशी संबंध नाही'; शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची भूमिका https://tinyurl.com/d8rnzhye 

 

5. टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मराठी भाषा सक्तीवरुन राजकारण पेटलं, मुंबईत संजय निरुपम अन् मनसैनिकांत राडा; आधी कारची हवा सोडली, पुन्हा कारवर बाटलीही फेकली https://tinyurl.com/4s4bjpx2  मराठी सक्तीवर फेरविचार करावा, संजय निरुपमांचं मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र, शिवसेनेतील दोन मतप्रवाह समोर https://tinyurl.com/4xw28mw9  राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते, मारुन काढू… अमित ठाकरे हवालदार झालेत का? गुणरत्न सदावर्तेंचा मराठी सक्तीबाबत मनसेच्या भूमिकेवरुन हल्लाबोल https://tinyurl.com/4y8jcwah 

 

6. अजितदादांच्या अपघाताआधी अघोरी प्रकार; सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठानजवळ पूजा झाल्याचा अमोल मिटकरींचा दावा, बोकड उलटं टांगल्याचे फोटो शेअर,मिटकरींच्या पोस्टने खळबळ https://tinyurl.com/2hzpc67z 

 

7. मंत्री गिरीश महाजनांना खडेबोल सुनावणाऱ्या महिलेविरोधात तक्रार, गुणरत्न सदावर्तेंची मुलगी झेन सदावर्तेची पोलिसांकडे धाव, मात्र कोणताही गुन्हा दाखल नाही, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/mre9b4rc 

 

8. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 92 टक्के मतदान, सर्वोच्च न्यायालयाकडून आनंद; लोक मतदानाचा अधिकार बजावतात तेव्हा लोकशाही बळकट होते, सरन्यायाधीश सूर्यकांत यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2x8mzm73 

 

9. 'मिस्टर ट्रम्प, एकदा भारतात येऊन तर बघा...'; भारताला 'नरक' म्हणणाऱ्या ट्रम्प यांना इराणचं चोख प्रत्युत्तर,भारताचं सौंदर्य आणि संस्कृती दाखवणारा व्हिडिओ शेअर https://tinyurl.com/fanv27kw 

 

10. आयपीएलमध्ये बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज महायुद्ध! आरसीबीला दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याची संधी,गुजरात विजयाच्या ट्रॅकवर परतणार?https://tinyurl.com/yhw6wk8e 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

आम आदमी पार्टीचे 7 खासदार भाजपमध्ये, अरविंद केजरीवालांच्या आपकडे राज्यसभेत 3 आणि लोकसभेत 3 खासदार राहिले, आपच्या राज्यसभेतील खासदारांची संपूर्ण यादी https://tinyurl.com/2xkhvkpx 

 

*एबीपी माझा Whatsapp Channel :* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.