1) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची 22 एप्रिलला मध्यरात्री वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची चर्चा, एका मीडिया हाऊसच्या दाव्यानं खळबळ https://tinyurl.com/4trza4eb आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही, ती ओपनली केली जाऊ शकते, उद्धव ठाकरेंच्या भेटीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3mtp2h5b
2) छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचा किस्सा, बागेश्वर बाबांचं छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नागपूरच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/3knkxn56 इतिहासात अशा प्रकारचा कुठलाच दाखला पाहायला मिळत नाही, बागेश्वर बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yvzefavh भोंदू धीरेंद्र शास्त्रीच्या तोंडून वदवून घेतलेला चुकीचा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही, मूर्खांमध्ये अशी हिंमत येते कुठून? अमोल मिटकरींचा हल्लाबोल https://tinyurl.com/39c7y7ae
3) मी कुणाच्या विरोधाने थांबणारा माणूस नाही, शासनाकडे पाठपुरावा सुरु, पुन्हा रिक्षा चालकांशी संवाद साधणार, दहिसरमधील राड्यानंतर संजय निरुपमांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/yrerju7x
मुंबई असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, मराठीला प्राधान्य देणं यात काहीही चुकीचं नाही, पण यावरुन वाद होऊ नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/35ebecxh मुंबई बंद करण्याची ताकद भैय्यांमध्ये आहे का? दिघे साहेब असते तर संजय निरुपम यांच्या कानाखाली मारली असती, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/748r5cwx
4) माढा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं भोंदू मनोहर भोसलेला सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी साथीदारासह कारवाई https://tinyurl.com/97fmdm7b
केबिन, 11 हजारांची पावती आणि अमावस्येला 150 आलिशान गाड्या; मनोहर भोसलेच्या आश्रमात काय काय? https://tinyurl.com/5n75wvu2
5) बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद अन् धक्काबुक्की; खासदार पार्थ पवारांनी केली मध्यस्थी https://tinyurl.com/mwdnavua विधान परिषदेच्या जागेसाठी करोडो रुपये देण्याची ऑफर; काहींनी अजितदादांचे जुने व्हिडीओ आणले समोर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी रस्सीखेच https://tinyurl.com/4kkcv7m7
6) भविष्यातही पक्षात आणखी फूट पडण्याची दाट शक्यता, भाजपमध्ये प्रवेश करताच राघव चढ्ढांचं मोठं वक्तव्य, आप ची चिंता वाढली https://tinyurl.com/5n6vey8e आप सोडताच देशातील तरुणाईचा खासदार राघव चड्ढांवर डिजिटल स्ट्राईक, एका रात्रीत इन्स्टावर 10 लाखांवर फॉलोअर्सनी थेट केलं अनफॉलो https://tinyurl.com/bddjmhud
7) बापानंतर आता मुलाचा कारनामा, संजय गायकवाडांच्या शिवीगाळ ऑडिओ क्लिपनंतर आता मुलगा कुणालची व्हिडिओ क्लिप व्हायरल; बुलढाण्यात संतापाची लाट https://tinyurl.com/yt6ca3v8
मतदारसंघातील कामाचा दाखला, दिलेल्या आश्वासनाची आठवण; अकोल्यातील शिंदेसेनेच्या रामेश्वर पवळांची विधान परिषदेसाठी मागणी, एकनाथ शिंदेंना पत्र https://tinyurl.com/c8p4ea8r
8) उष्माघाताचा कहर, लातूरमध्ये 9 महिन्याच्या बाळाच्या मृत्यूचा संशय; मृतांचा आकडा दोनवर https://tinyurl.com/zn7mtr3f
9) किरकोळ वादाचा भयानक शेवट, पाठलाग करून मिस्त्रीचा भर रस्त्यात काटा काढला, नांदेड पुन्हा हादरलं https://tinyurl.com/yrh7trdz जालन्यातील कॅनरा बँक घोटाळा प्रकरण! अधिकारीच निघाले चोर, 7.31 कोटी रुपयांच्या सोन्याचा अपहार, मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड https://tinyurl.com/2za95s7h
10) हॉकीचा कोहिनूर हरपला, ऑलिम्पिकवीर गुरबख्श सिंह ग्रेवाल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, क्रीडाविश्वात शोककळा https://tinyurl.com/2k8m782s विराट कोहलीचा नवा विक्रम, आयपीएलमध्ये 800 चौकार आणि सर्वाधिक 8 हजार 989 धावा करणारा पहिलाच खेळाडू https://tinyurl.com/4bzx4awk पंजाबविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं रचला 264 धावांचा डोंगर, कर्णधार केएल राहुलचं वादळी शतक, अवघ्या 67 चेंडूंमध्ये ठोकल्या नाबाद 152 धावा https://tinyurl.com/4cek4k2f
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658