28 एप्रिल 2026 आजचे पंचांग! द्वादशीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि राहु काळ जाणून घ्या
esakal April 28, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀ सूर्योदय – ०६:१३

☀ सूर्यास्त – १८:५१

चंद्रोदय – १६:१३

⭐ प्रात: संध्या – ०५:०१ ते ०६:१३

⭐ सायं संध्या – १८:५१ ते २०:०३

⭐ अपराण्हकाळ – १३:४७ ते १६:१९

⭐ प्रदोषकाळ – १८:५१ ते २१:०७

⭐ निशीथ काळ – ००:०९ ते ००:५४

⭐ राहु काळ – १५:४१ ते १७:१६

⭐ यमघंट काळ – ०९:२२ ते १०:५७

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १०:५७ ते १२:३२

अमृत मुहूर्त– १२:३२ ते १४:०६

विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२८

⏳ कार्यसिद्धी वेळा – ०८:४४ ते ०९:२२ | १०:५७ ते ११:१६ | १३:४७ ते १४:३८ | १७:१६ ते २१:०७ | २१:५२ ते २२:३८

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:१३ ते ०८:४४ | ११:१६ ते १३:४७ | १४:३८ ते १६:१९ | २१:०७ ते २१:५२ | २२:३८ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: १६:१७ ते २२:२३ | ओहोटी: २२:२३ ते ०४:२४ पुढील दिवस | भरती: ०४:२४ पुढील दिवस ते १०:४४ पुढील दिवस | ओहोटी: १०:४४ पुढील दिवस ते १७:०८ पुढील दिवस

ग्रहमुखात आहुती – शनि (अशुभ)

अग्निवास – पृथ्वीवर १९:४७ पर्यंत नंतर आकाशात

शिववास – १९:४७ पर्यंत कैलासावर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे त्यानंतर नंदीवर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – वसंत

मास – वैशाख

पक्ष - शुक्ल पक्ष

तिथी – द्वादशी (१९:४७ नं.) त्रयोदशी

वार – मंगळवार

नक्षत्र – उत्तराफाल्गुनी (२३:१७ नं.) हस्त

योग – व्याघात (२१:४२ नं.) हर्षण

करण – बव (०७:५० नं.) बालव

चंद्र रास – कन्या

सूर्य रास – मेष

गुरु रास – मिथुन

दिनविशेष – विष्णुपूजन (अग्निष्टोमफलप्राप्ती), परशुराम द्वादशी, पितितक द्वादशी, प.प.लोकनाथतीर्थ स्वामी जयंती, त्रिपुष्करयोग १९.४७ प.

✅विशेष कमेंट्स वर कमेंट्स भाग ४-

जेवणाआधी कोणते श्लोक म्हणावे ? रात्री झोपताना म्हणावयाचे श्लोक. शेतीसाठी शुभ मुहूर्त , लग्न आणि घर एका वर्षात करावे का ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे बघा खालील youtube व्हिडिओमध्ये-

https://youtu.be/pUSLBLycmQs?si=QNL1vxVfDsT5uQQx

शुभाशुभ दिवस - शुभ दिवस

श्राद्ध तिथी - द्वादशी श्राद्ध

आजचे वस्त्र – लाल

स्नान विशेष – तीळ किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – अंगारक कवच स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस पोवळे, गहूं, मसुर, गूळ, सुवर्ण, तांबडे वस्त्र, तांबें दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – मसूर

दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी गूळ खाऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – मेष , वृषभ , कर्क , सिंह , कन्या , वृश्चिक , धनु , मकर , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.