ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
युवराज जाधव April 30, 2026 09:43 PM

1. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, भाजपकडून सहा उमेदवारांचे अर्ज दाखल, शिंदेंच्या सेनेकडून दोन तर राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी आणि ठाकरेंच्या सेनेकडून अंबादास दानवेंचा अर्ज https://tinyurl.com/4cvty7t4 

 

2. विधान परिषदेच्या निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवेंना पाठिंबा; मविआ म्हणून ठाकरेंचा निर्णय मान्य, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, काँग्रेसचा आगामी राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या एका जागेवर दावा https://tinyurl.com/ymfw6wvd  उद्धव ठाकरेंची काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी फोनवरुन चर्चा, मविआ नेत्यांच्या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात कोंडी फुटली https://tinyurl.com/4z9djbbt 

 

3. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नीलम गोऱ्हे, बच्चू कडूंना उमेदवारी, पक्षांतर्गत विरोध डावलून शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब https://tinyurl.com/msmz2z2m  बच्चू कडू दिव्यांग, शेतकरी, गोर-गरीबांचा नेता, उमेदवारीसाठी नव्हे तर सर्व घटकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या हाती भगवा, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3fhxkvy8 

 

4. राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना संधी, अजित पवारांनी बाबा सिद्दीकी यांना दिलेला विधानपरिषदेचा शब्द सुनेत्रा पवार यांच्याकडून पूर्ण https://tinyurl.com/3ucp982d  लढाईचं हेच फळ, दादा तुमच्यासाठी एक संधी काय हजार संधी ओवाळून टाकू, पण शांत बसणार नाही, जीवही देईन, विधानपरिषदेची संधी हुकताच अमोल मिटकरींची पोस्ट https://tinyurl.com/yw75569x 

 

5. राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही, त्यांच्या पक्षाला लागेल ती मदत करु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझा व्हिजनमध्ये स्पष्ट शब्द; खरातांसारख्यांची जागा जेलमध्येच, धर्मांतर प्रकरणात टीसीएसची चूक नाही, फडणवीसांची माहिती https://tinyurl.com/j7hvkfhp 

 

6. बारामतीत कधीही पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही, वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईल, सुप्रिया सुळे यांचं माझा व्हिजनमध्ये वक्तव्य https://tinyurl.com/zextys5a  पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन, मला देशाची सेवा करायचीय, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/37wpuhfj 

 

7. कोणीही संभ्रमात राहू नये, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य, प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका https://tinyurl.com/4ke62582 

 

8. डीआरडीओला मोठं यश, हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईलचं यशस्वी प्रक्षेपण; काही सेकंदांत दोन क्षेपणास्त्रांचा मारा, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार https://tinyurl.com/3v94rvmw 

 

9. बीसीसीआयचा रियान परागवर ‘हंटर’! वेपिंग प्रकरणात कडक कारवाई; मॅच फीच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार https://tinyurl.com/3nkpptkw 

 

10. आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, नरेंद्र मोदी स्टेडियमवर हाय व्होल्टेज सामना, बंगळुरुकडे पहिल्या स्थानी पोहोचण्याची संधी https://tinyurl.com/2fhvwubx 

 

*माझा व्हिजन स्पेशल*

 

संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन, लोकशाहीचं संरक्षण आणि हुकूमशाहीला विरोध हा युतीचा आधार, हा आधार कायम तोपर्यंत आमची ठाकरेंसोबत युती राहील, हर्षवर्धन सपकाळ यांचं माझा व्हिजनमध्ये वक्तव्य https://www.youtube.com/watch?v=ZwNUl5Vf74Y 

 

आगरी कोळी लोक गोड आहेत, ते खूप मदत करतात, मला खूप मदत झाली, मी त्या लोकांमुळंच इथं पोहोचलो, विनायक माळीनं माझा व्हिजनमध्ये कंटेट क्रिएशनचा प्रवास सांगितला https://www.youtube.com/watch?v=FTeesfS5lhQ 

 

वादात सापडल्यानंतर फॉलोवर्स वाढले, आता लोकांना हसवण्याचं आणि विनोदाचं काम करणार, अथर्व सुदामेची भूमिका https://www.youtube.com/watch?v=noEyBMr4D1c 

 

कंटेट क्रिएटर्समुळे कानाकोपऱ्यातील भाषांना महत्व प्राप्त झालं, इन्फ्लुएन्सर श्रृतिका गावंडेनं सांगितलं बोली भाषांचं महत्व https://www.youtube.com/watch?v=tQJF3ixPqLU 

 

उत्तम अभिनेत्री, निर्माती असूनही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कुठून आला? प्राजक्ता माळी हिनं माझा व्हिजनमध्ये कारणं सांगितलं... https://tinyurl.com/5xk8j55f 

 

Aditi Tatkare Majha Vision 2026 : 2035 साली महाराष्ट्र कसा असावा? अदिती तटकरे म्हणाल्या... https://www.youtube.com/watch?v=0jK2WwGzmco 

 

Sneha Kokane On Bodybuilding : लोक तोंड वाजवतात मी स्पर्धा गाजवते, स्नेहा कोकणे म्हणाली https://www.youtube.com/watch?v=UrHVAESsHpk 

 

Majha Vision Arpit Save On AI : उद्योग क्षेत्रात AI मुळे काय परिणाम झाला? https://www.youtube.com/watch?v=zJm5kFfWc_Y  

 

Majha Vision Indraneel Chitale On Chitale : चितळे बंधूमुळे किती लोकांना रोजगार मिळाला? https://www.youtube.com/watch?v=j8apH4ebo4M 

 

Ayush Mhatre On Cricekt : आयुष म्हात्रे कमी वयात यशस्वी कसा झाला? https://www.youtube.com/watch?v=ROoc-qCD1tw 

 

Harshwardhan Sadgir Schedule : हर्शवर्धन सदगीरं वेळापत्रक काय असतं, सराव कसा केला जातो? https://www.youtube.com/watch?v=kzfOsG0vPPA 

 

Yogesh Kadam Majha Vision 2026 : महाराष्ट्राच्या 75 व्या वर्षी महाराष्ट्र आणखी तरूण होणार https://www.youtube.com/watch?v=_jpxzu38o5Q 

 

Rohit Pawar Majha Vision 2026 : 2035 साली महाराष्ट्र कसा असावा? रोहित पवार म्हणाले... https://www.youtube.com/watch?v=k9fq-bgy4EA 

 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.