ABP Majha Top 10, 30 April 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
एबीपी माझा वेब टीम April 30, 2026 11:43 PM
  1. Raja Raghuvanshi Case: चौथ्या सुनावणीत न्यायालयाने अचानक भूमिका बदलत अटकेच्या कागदपत्रांतील त्रुटी लक्षात घेत सोनमला जामीन मंजूर केला. Read More

  2. Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 April 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 15 वर्षीय अत्याचार पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार Read More

  4. Donald Trump: आपल्या प्रश्नादरम्यान, जेकब्स यांनी \'ट्रुथ सोशल\' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्रम्प यांच्या अलीकडील पोस्टचा संदर्भ दिला आणि त्यांच्या भाषेवर टीका केली. Read More

  5. हा निर्णय दिवंगत संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया कपूरसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे, कारण आता मालमत्तेबाबत कोणतेही मनमानी निर्णय घेऊ शकणार नाहीत. Read More

  6. OTT Crime Thriller:या चित्रपटात भारतातील काही भागांतील वास्तव दाखवण्यात आलं आहे, जिथे मुलींना फसवून अशा परिस्थितीत ढकललं जातं की, त्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्य होतं Read More

  7. Ajitesh Argal: विराट कोहली आणि मैदानातील पंच भेट सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे एक सामान्य संभाषण नव्हते, तर विश्वचषकातील जुन्या सहकाऱ्यांची ही एक पुनर्भेट होती. Read More

  8. राजस्थानने 2020 मध्ये शारजाह येथे पंजाबविरुद्ध 224 धावांचे सर्वोच्च लक्ष्य गाठले होते. दुसरा सर्वात मोठा विजय 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आहे. Read More

  9. Head and neck cancer symptoms: हेड अॅण्ड नेक कॅन्सरची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. Read More

  10. जर तुम्हालाही वयाच्या 25 व्या वर्षी पहिली नोकरी मिळाली असेल आणि आता तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या वयात सर्वाधिक परतावा मिळवण्यासाठी तुम्ही कुठे गुंतवणूक करावी. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.