GT vs PBKS Live Streaming : गुजरात पंजाबचा हिशोब करत सहावा सामना जिंकणार?
GH News May 03, 2026 03:10 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रविवारी 3 मे रोजी डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. पंजाबचा हा नववा आणि गुजरातचा दहावा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची ही या मोसमात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. पंजाबने गेल्या सामन्यात गुजरातला पराभूत केलं होतं. त्यामुळे गुजरात गेल्या पराभवाची परतफेड करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.