आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 मे 2026
esakal May 03, 2026 10:45 AM

पंचांग -

रविवार : वैशाख कृष्ण २, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.०७ सूर्यास्त ६.५५, चंद्रोदय रात्री ८.३० चंद्रास्त सकाळी ६.५१, भारतीय सौर वैशाख १३ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००४ - धूमकेतूचा अभ्यास करण्याच्या हेतूने तब्बल दहा वर्षे अंतराळाचा प्रवास करणारे महत्त्वाकांक्षी अंतरिक्षयान युरोपने अवकाशात पाठविले.

  • २०१५ - चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटाचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘सुवर्णकमळ’ देऊन सन्मान. बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतलाही राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.