ABP Majha Top 10, 3 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
एबीपी माझा वेब टीम May 03, 2026 02:43 PM
  1. Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Abhishek Banerjee: निवडणूक आयोगाने फाल्टा विधानसभा मतदारसंघातील सर्व 285 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. Read More

  4. Iran War Live Update: देशात बी-1बी लान्सर बॉम्बर्सची उपस्थिती वाढवली जात आहे. ही विमाने मोठ्या प्रमाणात शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत आणि हायपरसॉनिक शस्त्रे देखील वाहून नेऊ शकतात. Read More

  5. Shivani Mundhekar role in Raja Shivaji Marathi film: मालिकेतून एन्ट्री घेतलेल्या शिवानी मुंढेकर या अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर छाप सोडली. Read More

  6. Raja Shivaji day 2 box office collection report: \'राजा शिवाजी\' या सिनेमाला हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More

  7. आयपीएलच्या नियमांनुसार, जर एखादा खेळाडू सामन्यादरम्यान मैदानावर असे हावभाव, भाषा किंवा गैरवर्तन करतो ज्यामुळे दुसऱ्या खेळाडूचा अनादर होतो किंवा वाद निर्माण होऊ शकतो. Read More

  8. Heinrich Klassen Viral Video: हाॅटेलमधून बाहेर पडल्यानंतर क्लासेन आपल्या लेकीसह रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More

  9. Head and neck cancer symptoms: हेड अॅण्ड नेक कॅन्सरची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. Read More

  10. जगभरातील अनेक कंपन्या सध्या नोकरकपात करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एआयचा वाढत्या प्रभावामुळं मनुष्यबळ कमी केलं जात असल्याचं बोललं जात आहे. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.