आजचे पंचांग आणि दिनविशेष - 05 मे 2026
esakal May 05, 2026 10:45 AM

पंचांग -

मंगळवार : वैशाख कृष्ण ४, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६.०६ सूर्यास्त ६.५६, चंद्रोदय रात्री १०.१६ चंद्रास्त सकाळी ८.२५, अंगारक चतुर्थी, भारतीय सौर वैशाख १५ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००५ - ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक पीएसएलव्ही-सी ६ मार्फत ‘कार्टोसॅट-१’ आणि ‘हॅमसॅट’ या दोन उपग्रहांचे सतीश धवन अवकाश केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण.

  • २००५ - कोलकत्याची जलतरणपटू बुला चौधरीकडून दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन बेट सागरी मोहीम फत्ते. पाचही खंडांत सागरी मोहीम तडीस नेणारी जगातील पहिली महिला जलतरणपटू बनण्याचा विक्रम.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.