'तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घ्यायचे', पर्वती प्रकरणातील मुलीने आई-वडिलांना सांगितली हादरवणारी कहाणी
रोहित धामणस्कर May 06, 2026 05:13 PM

या मुलीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी रिक्षा चालवतो. मी काल रिक्षावर गेलो होतो. आमचा मुलगा घरात झोपला होता. हे सगळं संध्याकाळी सात वाजता घडलं. मुलीची आई नऊ वाजता कामावरुन घरी आली. वर्षभरापूर्वी सासऱ्यांनी माझा मोबाईल चोरला, तेव्हाच मी त्यांना घरातून हाकलले होते. मी बायकोला विचारलं होतं, तुला बाप हवा की नवरा, तेव्हा तिने माझी निवड केली. नंतर माझ्या सासऱ्याने कुठं घर घेतलं होतं, ते मला माहिती नाही. तो जवळपास राहतोय, हेच आम्हाला माहिती नव्हते. काल त्यांनी मुलीला खाऊ दिला. लहान मुलांना काही कळत नाही. त्यानंतर त्यांनी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.

Pune Parvati Crime News: नातवाला खाऊ आण्यासाठी पाठवलं, पहिले नातीचे, मग स्वत:च्या अंगावरील कपडे काढले, पर्वती परिसरातील महिलेने काय काय बघितलं?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.