महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहे. कोकणात उष्णतेची लाट असताना, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.
ALSO READ: मुंबई: निवृत्त बँक व्यवस्थापकाला ५४ दिवस 'डिजिटल अटकेत' ठेऊन लाखो रुपये लुटले
मराठवाडामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. काही ठिकाणी हलकी गारपीट झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.ALSO READ: सिंधुदुर्ग : शाळेतील ध्वजारोहण सोहळ्यानंतर महिला शिक्षिका बेपत्ता
हवामान खात्यानुसार, पुढील २४ ते ४८ तास मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत हीच स्थिती कायम राहू शकते.ALSO READ: रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर (टार बॉल्स) डांबराच्या गोळ्यांचे संकट; समुद्रकिनारे विषारी झाले
Edited By- Dhanashri Naik