Panchang 9 May 2026 : आजचे पंचांग!कालाष्टमी, सर्वार्थसिद्धियोग आणि शुभ मुहूर्तांची खास माहिती
esakal May 09, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०६

☀️ सूर्यास्त – १८:५४

चंद्रोदय – २५:१४

⭐ प्रात: संध्या – ०४:५४ ते ०६:०६

⭐ सायं संध्या – १८:५४ ते २०:०६

⭐ अपराण्हकाळ – १३:४६ ते १६:२०

⭐ प्रदोषकाळ – १८:५४ ते २१:०८

⭐ निशीथ काळ – ००:०७ ते ००:५२

⭐ राहु काळ – ०९:१८ ते १०:५४

⭐ यमघंट काळ – १४:०६ ते १५:४२

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १४:०६ ते १५:४२

अमृत मुहूर्त– १५:४२ ते १७:१८

विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२९

⏳ कार्यसिद्धी वेळा – ११:१३ ते १२:५५ | २१:०८ ते २३:२२

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:०६ ते ११:१३ | १२:५५ ते २१:०८ | २३:२२ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: ००:४० ते ०६:१८ | ओहोटी: ०६:१८ ते १२:०० | भरती: १२:०० ते १८:४१ | ओहोटी: १८:४१ ते ०१:१९ पुढील दिवस

ग्रहमुखात आहुती – गुरु (शुभ) १९:२१ नं. राहु (अशुभ)

अग्निवास – पाताळी ०९:५९ पर्यंत नंतर पृथ्वीवर

️ शिववास – ०९:५९ पर्यंत श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – वसंत

मास – वैशाख

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – सप्तमी (०९:५९ नं.) अष्टमी

वार – शनिवार

नक्षत्र – श्रवण (१९:२१ नं.) धनिष्ठा

योग – शुक्ल (२२:४२ नं.) ब्रह्मा

करण – बव (०९:५९ नं.) बालव

चंद्र रास – मकर

सूर्य रास – मेष

गुरु रास – मिथुन

दिनविशेष – कालाष्टमी, धनिष्ठा नवकारंभ १९.२१ नं., पुण्यलोक अहिल्याबाई होळकर जयंती, सर्वार्थसिद्धियोग १९.२१ प.

✅विशेष कमेंट्स वर कमेंट्स भाग ४-

जेवणाआधी कोणते श्लोक म्हणावे ? रात्री झोपताना म्हणावयाचे श्लोक. शेतीसाठी शुभ मुहूर्त , लग्न आणि घर एका वर्षात करावे का ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे बघा खालील youtube व्हिडिओमध्ये-

https://youtu.be/pUSLBLycmQs?si=QNL1vxVfDsT5uQQxं

शुभाशुभ दिवस - शुभ दिवस

श्राद्ध तिथी - अष्टमी श्राद्ध

आजचे वस्त्र – निळे/काळे

स्नान विशेष – काळे तिल किंवा दारूहळद वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस नीलमणि, काळे उडीद, तेल, तिळ, कुळिथ, लोखंड दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – आवळा, कडुलिंब

दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी काळे उडीद खाऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – मेष , कर्क , सिंह , वृश्चिक , मकर , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.