1) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडेंवर शाईफेक, संग्राम भंडारेंसह 10 ते 15 गोरक्षकांनी केला हल्ला https://tinyurl.com/mr3733bh विकास लवांडे शाईफेक प्रकरणात पोलिसांची पहिली मोठी कारवाई; संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यावर गुन्हा दाखल https://tinyurl.com/yxmkdfyp विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही, शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/27kvyrye
2) गाडी अडवून मला स्मशानभूमीजवळ ओढत नेत धमकी दिली, तीन शाईच्या बाटल्या ओतल्या, विकास लवांडेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम https://tinyurl.com/yjb77293 संग्राम भंडारेंनी उत्कृष्ट प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन https://tinyurl.com/bp68e3u7
3) विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळं शरद पवारांचे वक्तव्य सत्य असल्याचं उघड, हल्ला करणाऱ्या लोकांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार द्यावेत, सुषमा अंधारेंचा सरकारला टोला https://tinyurl.com/2wbyufb9 विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यावरुन राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह; अमोल मिटकरींकडून हल्ल्याचा निषेध, प्रवक्ते सूरज चव्हाणांकडून बोगस वारकरी म्हणून उल्लेख https://tinyurl.com/4zccxeky
4) जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला; आधी शाईफेक, पुन्हा सुपाऱ्या फेकून मारल्या https://tinyurl.com/ycxtakeh
5) शरद पवारांचा आजारपणा नंतर पहिला दौरा, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड, AI च्या जगात संस्थेला अग्रेसर ठेवण्याचा निर्धार https://tinyurl.com/2pee4s65
6) शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी https://tinyurl.com/4y4ew32x तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत विजय सरकार स्थापन होणार, इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा https://tinyurl.com/5n6k3kck
7) नाशिक TCS प्रकरण! आरोपी निदा खानला नाशिक रोड न्यायालयाकडून 11 मे पर्यंत पोलीस कोठडी, आजपासून होणार कसून चौकशी https://tinyurl.com/3jem66jv निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकाने लपवलं हे कसं समजलं? व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे शिक्षा होते का? नाशिकच्या TCS प्रकरणावर ओवैसींचा परखड सवाल https://tinyurl.com/57frdyek अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नात्यातीलच अल्पवयीन मुलानं केलं कृत्य, पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना https://tinyurl.com/mrmrbap5
8) सोलापुरातील अकलूजमध्ये एकाचवेळी मायलेकी 10 वी पास; मुलीसोबत आईचंही होतंय कौतुक https://tinyurl.com/3y822sbw पंढरपूर तालुक्यातील बोहाळी गावच्या सुरजने 10 वी च्या परीक्षेत सर्वच विषयात मिळवले करेक्ट 35 मार्क, ग्रामस्थांकडून सत्कार https://tinyurl.com/y7hdebrs
9) राजा शिवाजी चित्रपटाच्या शौर्यापुढे बॉक्स ऑफिसही नतमस्तक, आठवड्याभरात भारतभरातून 66.38 कोटी रुपयांची कमाई https://tinyurl.com/4p27d6k5 धुरंधरच्या यशानंतर ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदींचं मोठं सरप्राईज; NH404 या नव्या सिनेमाची दणक्यात घोषणा, चित्रपटाचा पहिलं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल https://tinyurl.com/238b334x
10) डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विनेश फोगाटवर भारतीय कुस्ती महासंघाची बंदी, 26 जूनपर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेता येणार नाही https://tinyurl.com/22ytedfj टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारापदाबाबत ट्विस्ट; श्रेयस अय्यरबरोबरच अचानक हार्दिक पांड्याच्याही नावाची चर्चा सुरु https://tinyurl.com/3dvn9buy
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658