ABP Majha Top 10, 12 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
एबीपी माझा वेब टीम May 12, 2026 11:43 PM
  1. Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Top 10 ABP Majha Morning Headlines, 12 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. NEET UG परीक्षा रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. Read More

  4. भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी आणि सागरी व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत. Read More

  5. Singer Accused on Trisha Krishnan: शपथविधी सोहळ्यातले तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाले. पण, शपथविधी सोहळ्यातील तृषाची उपस्थिती मात्र, एका प्रसिद्ध गायिकेला चांगलीच खटकली. Read More

  6. Tamil Nadu CM Thalapathy Vijay: जिथे-तिथे फक्त आणि फक्त थलपती विजय यांचीच चर्चा सुरू होती. पण, आता याच आपल्या पहिल्या भाषणामुळे थलपती विजय चर्चेत आले आहेत. Read More

  7. Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचलाय. संघाच्या 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडलेली कामगिरी त्याने केली. Read More

  8. Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर पत्नी देविशा शेट्टी आणि त्यांच्या मुलीसोबतचा एक गोड फोटो शेअर केला. हा फोटो हॉस्पिटलमधील असल्याचे मानले जात आहे. Read More

  9. Head and neck cancer symptoms: हेड अॅण्ड नेक कॅन्सरची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. Read More

  10. Work From Home : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी Work From Home चा पर्याय सुचवल्यानंतर NITES या IT कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं आहे. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.