1) राज्यभरात इंधन टंचाईचं संकट अधिक गडद! पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, खरिपाच्या तोंडावर बळीराजा दुबार संकटात https://tinyurl.com/ywfcf654 राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती, म्हणाले भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करु नका https://tinyurl.com/bma6fmwa
2) पात्र मतदाराचं नाव वगळणार नाही, 2002 सालची मतदार यादी समोर ठेऊन मॅपिंग केलं जाणार, आपलं किंवा आपल्या पालकांचं नाव जुळतंय का ते पाहा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांचं आवाहन https://tinyurl.com/4m458jv6 सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेची 18 जूनला पोटनिवडणूक जाहीर, 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठीही निवडणूक कार्यक्रम घोषित; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार https://tinyurl.com/yyrypd3y
3) भाजप 12, शिवसेना 3 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार, विधानपरिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, विश्वसनीय सूत्रांची माहिती https://tinyurl.com/4xxm833h राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुबोध मोहिते पाटलांसह, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुरावांच्या नावांची चर्चा https://tinyurl.com/y6kdbvka
4) राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात, मंत्री संजय शिरसाटांचा दावा, मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आवरण्याचा सल्ला देऊनही वक्तव्य, शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार https://tinyurl.com/ww4d6x8v महायुतीत फूट पडेल असं बोलू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मंत्री संजय शिरसाटांना फोन करुन समज https://tinyurl.com/4n2eavkb घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक झाली, लोभापायी तो गेला; उद्धव ठाकरेंची बच्चू कडूंवर टीका https://tinyurl.com/yyd3j34x
5) गेल्या 70 वर्षात कोणत्याच मराठा समाजाच्या नेत्याने केलं नाही ते फडणवीसांनी केलं, मनोज जरांगेंनी त्यांना समजून घ्यावं, त्यांनी आंदोलन करु नये, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं आंतरवालीत जाऊन आवाहन https://tinyurl.com/4tx3v89d प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; मनोज जरांगेंना लाड यांचा शब्द https://tinyurl.com/483zxr6r स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या? https://tinyurl.com/d6huvhdt
6) भारतीय जनता पक्षात सामील हो किंवा मृत्यूला सामोरे जा, कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी https://tinyurl.com/2x66nrze धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम https://tinyurl.com/56v4j9jf
7) विद्यार्थ्यांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात नीट पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/p67kczkb
महाराष्ट्र NEET पेपरफुटीचे केंद्र, हायप्रोफाईल पालक रडारवर; सीबीआयकडे हादरवणारे पुरावे https://tinyurl.com/yc7fc4c4
8) पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा https://tinyurl.com/mr34zhe5 आधी जामीन अर्जाला विरोध, आता कोर्टात म्हटलं नजरचूक, विकास लवांडेंच्या अटकेनंतर पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/ycxapr8n
9) महाराष्ट्रात दुमदुमला श्री स्वामी समर्थ नामाचा गजर; देऊळ बंद 2 सिनेमा पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, रिलीजच्याच दिवशीच 2.45 कोटींचं नेट कलेक्शन https://tinyurl.com/9kjvrryn गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; अभिनेत्रा कंगना रनौतनं खरंच गुपचूप लग्न उरकलं का? https://tinyurl.com/yck9esar
10) आयपीएल 2026 मध्ये प्लेऑफची शर्यत अधिकच रंगतदार, 3 संघांनी स्थान केलं निश्चित, चौथ्या स्थानासाठी राजस्थान रॉयल्ससह पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये जबरदस्त संघर्ष https://tinyurl.com/yeu6btmy मुंबई इंडियन्स 5 खेळाडूंना संघातून रिलीज करणार; हार्दिक पांड्यासह कुणाकुणाचा समावेश? पाहा संपूर्ण यादी https://tinyurl.com/y49h8bm7 बाबर आजम IN, मोहम्मद रिझवान OUT, पाकिस्तान संघात मोठी उलथापालथ, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी ODI टीमची घोषणा https://tinyurl.com/mw8pn46k
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658