Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
जगातील 50 सर्वात उष्ण शहरांच्या यादीतील सर्व शहरे भारतात होती. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि हरियाणातील अनेक शहरांमध्ये दुपारपूर्वी तापमान 42 ते 44°C पर्यंत पोहोचले. Read More
अपघातापूर्वी खाणीत कार्बन मोनॉक्साईड वायूचा इशारा देण्यात आला होता, त्यानंतर मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी खाणीत 247 कामगार काम करत होते. अजून किती जण आत अडकले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. Read More
चित्रपटाची वाढती कमाई पाहता येत्या काही दिवसांत ‘दृश्यम 3’ आणखी मोठे रेकॉर्ड मोडणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
त्यानंतर चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये साईड रोल करत अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. Read More
IPL Playoffs: बंगळूर आणि गुजरात प्रत्येकी 18 गुणांसह आहेत. दोन्ही संघ क्वालिफायर १ खेळणार आहेत. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाला अंतिम सामन्यात खेळण्याची आणखी एक संधी मिळते. Read More
RCB VS SRH: आयपीएल 2026 च्या हंगामात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामन्यात विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात मैदानावरच जोरदार खटका उडाला. Read More
Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More
Petrol Diesel Rate : पेट्रोल आणि डिझेलचे दर मे महिन्यात तिसऱ्यांदा वाढले आहेत. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम तेलपुरवठ्यावर होत असल्यानं दरांमध्ये वाढ झालीय. Read More