त्या 80 लाख लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली होणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट भाष्य..
GH News June 02, 2026 01:11 PM

लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपत्रा ठरल्या आहेत. याबाबत आता पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अपात्र ठरलेल्या 80 लाख महिलांकडून पैशांची वसूली होणार नाही.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.