ABP Majha Top 10, 3 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
एबीपी माझा वेब टीम June 03, 2026 02:43 PM
  1. Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Illegal drone show in Bandra: वांद्रे येथे बेकायदेशीर ड्रोन शो आयोजित करण्यात आले होते. 200 हून अधिक ड्रोन जप्त करण्यात आले आहे. Read More

  3. Gujarat Highway Accident : महाराष्ट्र परिवहन मंडळाची (MSRTC) बस पलटल्याने आग लागली आणि त्यामध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  Read More

  4. Donald Trump On Israel: शांतता करार रद्द करण्याच्या इराणच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना फोन करून तीव्र शब्दांत फटकारले Read More

  5. कुठल्याही कलाकारासाठी आदर पाहिजे, मग तुम्ही 2 रुपये द्या 10 रुपये द्या, किंवा 100 रुपये द्या. प्रत्येक जण हा पैशांसाठी काम करत असतो असंही तो म्हणाला. Read More

  6. Ankita Walawalkar On Cockroach Janata Party: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच, अंकिता वालावलकर हिनं कॉकरोच जनता पार्टीबाबत मत व्यक्त केलंय. Read More

  7. Vaibhav Sooryavanshi: वैभवने 16 डावांमध्ये 48.50 च्या सरासरीने आणि 237.30 च्या स्ट्राइक रेटने 776 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.   Read More

  8. रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूने रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर 156 धावांचे लक्ष्य सहज पार करत पाच विकेट्सने विजय मिळवला. Read More

  9. Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. Global Stock Market: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित सेमीकंडक्टर शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड वाढीच्या जोरावर, दक्षिण कोरिया आणि तैवानने जागतिक शेअर बाजाराच्या क्रमवारीत भारताला मागे टाकले आहे. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.