बळीराजासाठी दिलासा मिळाला आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा केली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.