Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 June 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Delimitation of Lok Sabha Seats : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने लोकसभेच्या जागा 824 पर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. Read More
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना झाल्याची बातमी समोर येत आहे. मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानी लष्कराचे एमआय-17 (Mi-17) हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. Read More
Bollywood Actress Sonika Gill Struggle Life: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं लग्न एकदा नाहीतर, तब्बल सहा वेळा मोडलं... त्यानंतर सातव्यांदा तिनं संसार थाटला, पण नशीबात सवत होती. Read More
या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, काही रिअल स्टारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत . Read More
पैलवान सिकंदर शेख याच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताबाबत वस्ताद अस्लम काझी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. Read More
Suryakumar Yadav T20 Mumbai: मुंबई टी-20 लीगमध्ये आज ट्रायम्फ नाईट्स एमएनई (Triumph Knights MNE) आणि एमएसई मराठा रॉयल्स (MSE Maratha Royals) यांच्यात सामना रंगला होता. Read More
Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. Read More