कॉल रेकॉर्डस् अन् सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, लोहगडावर बड्या उद्योगपतीच्या मुलाचा मृत्यू, भावी पत्नीने बॉयफ्रेंडसोबत रचला कट
रोहित धामणस्कर June 23, 2026 05:43 PM

केतन अग्रवाल याचा विवाह यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूर येथे होणार होता. त्यासाठी तब्बल 17 कोटी रुपये खर्च करुन कुटुंबीयांनी एक आलिशान महालही बुक केला होता. याशिवाय लग्नाच्या वऱ्हाडाला उदयपूरला जाण्यासाठी दोन स्वतंत्र विमानांचेही बुकिंग करण्यात आले होते. केतनचे वडील विशाल अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून त्याच्या पश्चात वडिलांसह आई, बहीण असा परिवार आहे. 18 जूनला ही घटना घडली त्यादिवशी केतनच्या पार्थिवावर निगडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Pune News: लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, पाहुण्यांसाठी 2 विशेष विमाने; पण 'त्या' एका चुकीने लग्नाआधीच केतनचा लोहगडवर दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.