मेन फोटो : H22394, H22397, H22399, H22398 नाशिक : मंगळवारी झालेल्या पावसानंतर शहरातील अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले. रस्त्यांवर साचलेल्या चिखलातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. चिखलामुळे अनेक वाहने घसरताना दिसली, तर दुकानदारांनाही ग्राहकांसह ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला. ( सर्व छायाचित्रे : विकी कदम )