पंचांग -
शुक्रवार : निज ज्येष्ठ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ६.०१ सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय दुपारी ४.२०, चंद्रास्त पहाटे ३.३१, मोहरम, भारतीय सौर आषाढ ५ शके १९४८.
दिनविशेष -
२००० - हवाई दलातील पहिल्या महिला अधिकारी पी.बंदोपाध्याय यांनी एअर कमोडोरपदाची सूत्रे हाती घेतली. हवाई दलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनण्याचा मान त्यांना मिळाला.
२०१५ - अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी अतिशय सूक्ष्म अशा पारदर्शी नॅनोशीटचा शोध लावला.