सोमवार : निज ज्येष्ठ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.०४ सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय रात्री ११.३३, चंद्रास्त सकाळी ११.१५, सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रप्रवेश, वाहन घोडा, भारतीय सौर आषाढ १५ शके १९४८
दिनविशेष
१९९७ : वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वजनाला अतिशय हलके असणारे विमान बनविण्यात बंगळूरच्या ‘नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी’च्या संशोधकांना यश.
२००३ : भारताच्या लिअँडर पेसने महान खेळाडू मार्टिना नवरातिलोवा हिच्या साथीत विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळविले.