ABP Majha Top 10, 26 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम July 26, 2026 09:13 AM
  1. Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Abhijeet Dipkes Parents Reaction: अभिजीत दिपकेंच्या आई - वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर. दोघेही झाले भावुक. Read More

  3. Asaduddin Owaisi On CJP Protest :नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. Read More

  4. US Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव (Middle East Conflict) दिवसागणिक अधिक वाढतच असल्याचे चित्र आहे. अमेरिकी सैन्याने पुन्हा एकदा इराणवर हवाई (US Iran Conflict) हल्ले केले आहे. Read More

  5. Pravin Tarde and Aadesh Bandekar: प्रवीण तरडे आणि आदेश बांदेकरांची माऊलींच्या वारीत भेट. Read More

  6. हेमंत ढोमे सोशल मीडियावर अनेकदा आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घटनांवर व्यक्त होत असतो. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तो सातत्याने त्याचा सोशल मीडियावर मत मांडताना दिसला. Read More

  7. Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संभाव्य 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. Read More

  8. Rohit Sharma Ind Vs Eng ODI: भारताचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रविवारी इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर वादळी खेळी करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. Read More

  9. Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More

  10. सोन्या चांदीचे दरात सातत्याने कमी जास्त होत आहेत. दरमयान, 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात सोन्या आणि चांदीच्या खरेदीत वाढ दिसून येत असते. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.