श्रावण महिना सुरू झाल्यानंतर सणही सुरू होतात. सणासुदीच्या दिवशी घरी मिठाई पदार्थ अपरिहार्यपणे केले जातात. गुलाबजाम, बासुंदी, शेवयांची खीर इत्यादी ठराविक पदार्थ कायमचे बनवले जातात. पण जर तुम्हाला सतत तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन करून बघायचे असेल तर तुम्ही मिल्क केक बनवू शकता. ही डिश कमीत कमी घटकांसह लवकर तयार होते. लवकरच रक्षाबंधन सण येत आहे. सणासुदीच्या दिवसात बाजारात मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते. भेसळयुक्त अन्न खाण्याऐवजी घरचे चविष्ट व स्वच्छ अन्न खा. दुधापासून बनवलेली मिठाई दोन दिवस चांगली राहते. त्यामुळे जर तुम्हाला गोड पदार्थ खायचा असेल तर तुम्ही मिल्क केक बनवू शकता. चला रेसिपी जाणून घेऊया.(छायाचित्र सौजन्य – AI)
नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा स्वादिष्ट नारळी भात, खाल्ल्यानंतर प्रत्येकजण गोड गोड मानेल.
श्रावण सोमवार : श्रावणी सोमवारसाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी 'बेसनाची बर्फी' बनवा