1. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण दुर्घटना,नवजात शिशु अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरमधील स्फोटानंतर आग,तीन बालकांचा होरपळून मृत्यू https://tinyurl.com/2swedn5x नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरी 6 बाळांचा जीव वाचवला https://tinyurl.com/4b65drez आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून अमरावती रुग्णालयाची पाहणी,मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर https://tinyurl.com/mv5jr8jb
2. मराठ्यांना आरक्षण देणार नाही असं एकदाचं स्पष्टच सांगा, आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन हमाली करतो; तीन मंत्र्यांसमोर मनोज जरांगे भडकले https://tinyurl.com/5n6wdu6f मराठा आरक्षणातील 'झारीतील शुक्राचार्यां'चा बंदोबस्त करणार, काहीजणांकडून सरकारला बदनाम करण्याचा डाव; मनोज जरांगेंसमोर राधाकृष्ण विखे पाटील यांचा शब्द https://tinyurl.com/24jjyaem आता मागे हटणार नाही, 29 ऑगस्टला आंदोलन होणारच;मनोज जरांगे पाटलांचा निर्धार https://tinyurl.com/vbuxr68x
3. राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, 6,36,036 शेतकऱ्यांना 5086 कोटी रुपये वितरित, आतापर्यंत 12 लाख 58 हजार 243 शेतकरी कर्जमुक्त https://tinyurl.com/393rpa7k
4. नागपूरला लता मंगेशकर यांच्या नावानं विद्यापीठ,अहिल्यानगरमध्ये खासगी आरोग्य विद्यापीठ स्थापनेला मंजुरी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय https://tinyurl.com/5n77vjcf राज्यातील यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रियेच्या रुग्णांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टचा महत्त्वाचा करार https://tinyurl.com/mud2pspy
5. मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/mtyfyv2r
6. 'विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक...' सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपकेंचं देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना पत्र; शिक्षक भरती,शाळांवरील खर्चासह सहा मुद्यांकडे लक्ष वेधलं https://tinyurl.com/9jmsk2w9
7. साखर कारखान्यांच्या गोडाऊनची जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी करावी,शेतकरी नेते राजू शेट्टींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, देशात साखर घोटाळा झाल्याचा आरोप https://tinyurl.com/ynu65nfm साखर 75 रुपये अन् ऊस 3 रु किलो,तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमार्फत साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाका, शेतकरी संघटना आक्रमक https://tinyurl.com/2k74uu4k
8. वर्धा जिल्ह्यातील पुलगावच्या कावड यात्रेत मोठी दुर्घटना, कावड खाली कोसळल्यानं चिमुकल्याचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/3rv87b8h अहिल्यानगरच्या जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळल्यानं तरुणीला गंभीर दुखापत https://tinyurl.com/3cvxx5jn
9. भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले https://tinyurl.com/ye29kc3n मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; मुंबईतील परप्रांतीय चालकांकडून हायकोर्टात जाण्याचा इशारा https://tinyurl.com/4muceb2p
10. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर भारताचं वर्चस्व,जुरेलचं शतक,पंतची अर्धशतकी खेळी,भारताचा 503 धावांचा डोंगर, श्रीलंकेची पहिल्या डावात खराब सुरुवात, दोन विकेट गमावल्या https://tinyurl.com/y9yu3kdw आयसीसीची यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोवर कारवाई,आर्थिक दंडावर प्रकरण निभावलं, मैदानातील राड्याने दोन्ही खेळाडूंच्या करिअरवर डाग https://tinyurl.com/23z8ysn9
*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w