राज्यात रंगला दही हंडीचा थरार, दिसला महिलांसह लहान मुलांचा मोठा उत्साह
Marathi September 06, 2026 03:25 AM




मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारी (5 सप्टेंबर) दहीहंडी उत्सव 2026 मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक जल्लोषात साजरा करण्यात आला. गोपाळकालाच्या सणादिवशी थरांवर थर रचून बाळगोपाळांनी ठिकठिकाणी दहीहंड्या फोडल्या. मुंबई, ठाणे आणि पुण्यात या उत्सवाचा विशेष रंग पाहायला मिळाला. यावेळी, पुरुष पथकांप्रमाणेच महिला गोविंदा पथकांनीही थर रचून स्वीपणे दहीहंड्या फोडल्या आणि उपस्थितांची वाहवा मिळवली. कुठे समज प्रबोधन करणाऱ्या हंड्या फोडण्यात आल्या. त्याचबरोबर हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री, गायक आणि लावणी कलाकारांच्या उपस्थितीमुळे दहीहंडीच्या ठिकाणी मनोरंजनाचीही उपस्थिती पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य – दीपक साळवी)



© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.