ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2026 | सोमवार
एबीपी माझा ब्युरो September 14, 2026 09:13 PM

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2026 | सोमवार

1. राज्यभर गणरायाचं आगमन उत्साहात, विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो, गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा https://tinyurl.com/28w385w7  राज्यभरात लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन, पुढील दोन दिवस मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा https://tinyurl.com/3ye63yhh 

2. राज्यभरात लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन, मंडळात आणि घराघरांत बाप्पा विराजमान, नेते आणि सेलिब्रिटींच्या घरीही उत्साह https://www.youtube.com/watch?v=dFZd2kC-1pM  उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं राज ठाकरेंच्या घराच्या गणपतीचं दर्शन, लालबाग राजा आणि मुंबईच्या राजापुढेही नतमस्तक https://www.youtube.com/watch?v=svnWxVkXyZg 

3. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली, गणेश उत्सवानंतर आणि आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी परवानगी देण्याचा विचार, पोलिसांचं पत्र, जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष https://tinyurl.com/5dzfs7bw  मुंबई पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारताच मनोज जरांगेंनी प्लॅन बदलला, एकट्यानेच आझाद मैदानात उपोषण करण्याचा डाव https://tinyurl.com/3tnmdb7a 

4. 'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही', मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा निर्धार, उद्याच आंतरवाली सोडणार https://tinyurl.com/bdhrmpwu  कदाचित ही आपली शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या, मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद https://tinyurl.com/ycxwvvww 

5. शक्य तितक्या भाषा शिकाव्यात, पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी. अमित शाहांचे मुंबईतील कार्यक्रमात वक्तव्य https://tinyurl.com/35dw2tct  मातृभाषेसोबत दुसरी राष्ट्रीय भाषा शिकायला विरोध करणारे पाप करतायत, नवी मुंबईतल्या राजभाषा संमेलनात अमित शाहांचा हिंदी विरोधकांवर हल्लाबोल https://www.youtube.com/watch?v=G21GRUXXqcA 

6. जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी हिंदी बोलतात तेव्हा छाती अभिमानाने फुगते, मुंबईतील सहाव्या अखिल भारतीय भाषा परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य https://tinyurl.com/4uvnfwrc  महाराष्ट्राच्या विकासात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य https://www.youtube.com/watch?v=iBV2RRQR0Pg 

7. दिशा सालियनप्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल, दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाचा एफआयआरमध्ये उल्लेख, जबाबात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुखांचं नाव https://tinyurl.com/mwn77hfn 

8. MH CET डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश https://tinyurl.com/ak37nrnb 

9. ST चा ताफा अधिक सक्षम होणार, तब्बल पाच हजार 'लालपरी'बस येणार, गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नाही : मंत्री प्रताप सरनाईक https://tinyurl.com/45ac2rnk 

10. महिला ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाची श्रीलंकेवर मात, 72 धावांनी विजय मिळवत आठव्यांदा कोरलं नाव, तर आशिया क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मोहसीन नकवींच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार https://tinyurl.com/mtk633e  मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा https://tinyurl.com/mr2zxmmd 

एबीपी माझा स्पेशल

मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार? https://tinyurl.com/yv5hr4r9 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.