Bigg Boss Marathi: शोमध्ये २ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून आलेल्या सूरज चव्हाणच्या डिझायनर कपड्यांबद्दल काय?
Marathi September 08, 2024 10:24 AM

सूरज चव्हाण : सूरजला या कपड्यांचे शुल्क आकारणार का? असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. कारण याआधी बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठकारने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिलेल्या कपड्यांचे पैसे विजेत्या रकमेतून वजा करण्यात आल्याचे सांगितले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.